वाचकांसाठी

व्यवसायाच्या वाटेवर चालताना :: Vyavsayachya Vatevar Chaltana

Reviews :

5.00 out of 5 based on 3 customer ratings

100.00

Out of stock

SKU: VVC Category: Tags: , ,

Description

मराठी माणसाला उद्योग करायला शिकवणारे पुस्तक

व्यवसायाच्या वाटेवर चालताना

काय वाचाल?? 👇👇

नोकरी करावी का व्यवसाय? व्यवसाय का करावा? कोणता करावा?
कुटुंबातील व्यक्तीचा विरोध की पाठिंबा? त्यावरचे उपाय
व्यवसाय करण्यासाठीची पूर्वतयारी, भांडवल उभारणी? तारण नसल्यास काय?
सरकारी परवानग्या, कंपनी रजिस्ट्रेशन, करप्रणाली यासह अनेक गोष्टी
उत्पादन, मार्केटिंग व ब्रँड कसा बनवावा
मुद्रा कर्ज, अडथळे व त्यावर मात कशी करायची
व्यवसायातील स्पर्धा, संकटात सापडलेल्या व्यवसायाला उभारी कशी द्यावी हे सुध्दा मुद्दे यात आहे.
पाने – १६८
किंमत – फक्त १०० रुपये

टीप : पुस्तक नोंदणी झाल्यावर PDF आपल्याला ईमेल द्वारे मिळेल. सोबत एक युनिक आयडी मिळेल, पुस्तक वाचण्यासाठी तो टाकावा.

Additional information

Weight 0.220 kg
Dimensions 14 × 5 × 9 cm

3 reviews for व्यवसायाच्या वाटेवर चालताना :: Vyavsayachya Vatevar Chaltana

  1. Ganesh Waghmode
    5 out of 5

    :

    Great Book

  2. Kondeshwar vitthalrao kharat
    5 out of 5

    :

    My best reading good friend

  3. Kondeshwar vitthalrao kharat
    5 out of 5

    :

    My best friend

Add a review

Your email address will not be published. Required fields are marked *

Copyright © 2019 Navi Arthkranti

WhatsApp WhatsApp us