एकीकडे अवकाशात उपग्रह सोडण्याचे तंत्रज्ञान वापरण्याइतके आपण प्रगत आहोत तर दुसरीकडे देशातील फार मोठ्या लोकसंख्य...
एखाद्या कठीण प्रश्नाचं उत्तर सापडलं की लोकांना आनंद होतो. पण, उत्तरापेक्षाही मेंदूला झिणझिण्या आणणारा अवघड प्र...
कौशिकच्या घरी ना शेती, ना तो कधी खेड्यात राहिला. पण हैदराबादच्या कृषी विद्यापीठातून कृषी अभियांत्रिकी केल्यानं...
युक्रेनमधून अमेरिकेत स्थलांतरित झालेला जॅन कोउम ज्या सामाजिक संस्थेच्या इमारतीमध्ये दहा वर्षांपूर्वी अन्नाच्या...
लंडनमधील गेविन मुन्रो (Gavin Munro) हा अवलिया चक्क फर्निचरची शेती करत असून, झाडे व वेलींना आकार देत खुर्च्या,...
त्यांनी घेतलंय मानसशास्त्राचं प्रशिक्षण, त्यांच्यात उत्कृष्ट छायाचित्रणाचे गुण, पण व्यवसाय आहे शेणापासून कागद...
परदेशातलं उच्च शिक्षण म्हणजे गलेलठ्ठ पगाराची सोय अशा समजुतीला छेद देत, दोन मराठमोळ्या तरुणांनी थेट इंग्लंडमध्य...
एकीकडे अवकाशात उपग्रह सोडण्याचे तंत्रज्ञान वापरण्याइतके आपण प्रगत आहोत तर दुसरीकडे देशातील फार मोठ्या लोकसंख्येला साधं पिण्याच्या पाण्याच नीट वितरण आपण करू शकलो नाही.पाण्याच्या या समस्य... Read more
एखाद्या कठीण प्रश्नाचं उत्तर सापडलं की लोकांना आनंद होतो. पण, उत्तरापेक्षाही मेंदूला झिणझिण्या आणणारा अवघड प्रश्न सापडला की त्याला आनंद होतो. हा अवलिया कुणी असेल तर तो म्हणजे कुणाल सावर... Read more
कौशिकच्या घरी ना शेती, ना तो कधी खेड्यात राहिला. पण हैदराबादच्या कृषी विद्यापीठातून कृषी अभियांत्रिकी केल्यानं तो शेती आणि ग्रामीण जीवनाशी कायमचा जोडला गेला. शेती आणि शेतकºयांची दुर्दशा पाहू... Read more
युक्रेनमधून अमेरिकेत स्थलांतरित झालेला जॅन कोउम ज्या सामाजिक संस्थेच्या इमारतीमध्ये दहा वर्षांपूर्वी अन्नाच्या कुपनसाठी आपल्या आईबरोबर रांगेत उभा राहायचा त्याच इमारतीमध्ये त्याने आपल्याला नो... Read more
लंडनमधील गेविन मुन्रो (Gavin Munro) हा अवलिया चक्क फर्निचरची शेती करत असून, झाडे व वेलींना आकार देत खुर्च्या, टेबल लॅम्प, टेबल, आरसा किंवा फोटो स्टॅँड अशा अनेक वस्तूंची निर्मिती करीत आहे. त्... Read more
त्यांनी घेतलंय मानसशास्त्राचं प्रशिक्षण, त्यांच्यात उत्कृष्ट छायाचित्रणाचे गुण, पण व्यवसाय आहे शेणापासून कागद बनवणं… विश्वास बसत नाही ना… मात्र हे खरं आहे… दिल्लीमधील उद्यो... Read more
परदेशातलं उच्च शिक्षण म्हणजे गलेलठ्ठ पगाराची सोय अशा समजुतीला छेद देत, दोन मराठमोळ्या तरुणांनी थेट इंग्लंडमध्ये मनोरंजनासाठी स्टार्ट-अपचं नवं प्रारूप यशस्वी केलंय. उद्योग-व्यवसाय आणि मराठी म... Read more
मॅन्युफॅचरिंगपेक्षा सेवाक्षेत्रात स्टार्टअपची संख्या ही खूपच जास्त दिसते याला मुख्य कारणं म्हणजे कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी मध्ये झालेले आमुलाग्र बदल आणि सोशल-मिडियाचा दिवसागणिक होत असलेला मोठा... Read more
‘गरज ही शोधाची जननी आहे’, अशी एक म्हण आहे. या उक्तीनुसारच ‘रोटीमॅटीक’चा जन्म झाला, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. गोल आणि चांगल्या चपात्या बनविणे, हे एका नवविवाहित त... Read more
तुम्ही कधी अशा एखाद्या कंपनीबद्दल ऐकले आहे का, की जिचा सीईओ अवघ्या दहा वर्षांचा आहे तर सीटीओचे वय आहे केवळ बारा? काहीसा आश्चर्यकारक प्रश्न आहे ना? पण अशी एक कंपनी खरोखरच आहे… केरळमध्ये... Read more
तुमच हे पेज म्हणजे माहितीचा खजिना आणि इच्छाशक्ती असणाऱ्या पण वाट माहित नसणाऱ्या व्यक्तींसाठी खुपच मार्गदर्शक आहे. डोक्यात अनेक कल्पना असतात पण त्या साकार करण्यासाठी दिशा आणि मार्ग माहिती नसतो. तो मार्ग तुमच्या या पेजमुळे मला मिळाला. सगळ्या माहितीची जुळवाजुळव करुन आणि उत्स्फूर्तपणे उभा राहून स्वत:चा व्यवसाय करेल आणि तशी तयारी सध्या सुरु आहे… खूप खूप धन्यवाद… मनापासून आभार..
सर मी तुमच्या फेसबुक पेजचा वाचक आहे, या पूर्वी माझा व्यवसायाकडे बघण्याचा दृष्टीकोन नकारात्मक स्वरूपाचा होता पण, सर जेव्हा पासून तुमचे फेसबुक पेज लाईक केले आहे, तेव्हापासून व्यवसायाकडे बघण्याचा माझा दृष्टीकोन सकारात्मक स्वरूपाचा झाला आहे याचे सर्व श्रेय मी तुम्हाला देऊ इच्छितो. नवी अर्थक्रांतीच्या माध्यमातून नवीन उद्योजकांना आपण जे मार्गदर्शन करताय ते खरच खूप मोठे आणि अनमोल असे आहे. माझ्या संपर्कात आलेले जे जे आपला स्वतःचा व्यवसाय उभा करू इच्छितात त्यांना मी नक्कीच सांगेन की, नवी अर्थक्रांती हे फेसबुक पेज लाईक करा नक्कीच तुम्हाला मार्ग सापडेल.
नमस्कार. आपलं नवी अर्थक्रांती हे पेज खूप प्रेरणादायी आहे. आपण जे काही पोस्ट करता ते वाचून मी मोटिव्हेट होतो. आणि त्यामुळे मी माझ्या वैयक्तिक आयुष्यात खूप चांगला विचार करायला लागलो आहे. आपलं हे पेज असचं चालू राहू द्या ही विनंती करतो.
ग्रामीण तरुणांचं थंड रक्त तुम्ही सळसळवत आहात. आम्ही अशा मार्गदर्शकाच्या शोधात होतो, जो आम्हाला समजून घेईल आणि योग्य रस्ता दाखवेल. हे काम असंच चालू ठेवा. तुमची व्यवसायाच्या वाटेवर चालताना ही लेखमालिका मला प्रचंड आवडते.
आम्ही तुमच्या पोस्ट नेहमी बघत असतो. खूप छान आणि प्रेरणादायी असतात. प्रत्येक पोस्टमध्ये काहीना काही छान मेसेज असतात.
आभारी आहोत साहेब, कृष्णा माईच्या कुशीत सह्याद्रीचा आशिर्वादाने पावन झालेल्या मातीतील सर्व सामान्य माणसाच्या मनात विचारांचं वारं आपल्या लेखाच्या माध्यमातून मिळून जीवनाची दिशा दाखवत आहात. आपल्या कार्यास हार्दिक शुभेच्छा. आम्ही आपले आभारी आहोत
या पेजबद्दल काही सांगायचं म्हणजे तुम्ही आम्हाला खूप प्रेरित करता. आमचं ज्ञान वृद्धिंगत करण्यासाठी धन्यवाद. बिझनेसच्या नवनवीन कल्पना आणि पद्धत्ती खरंच शिकण्यासारख्या आहेत. हे पेज म्हणजे आयुष्यात असीम आनंद मिळवण्याचा एक मार्ग आहे. हे पेज बनवल्याबद्दल पुनश्च एकदा धन्यवाद. नवीन फोटो, लेख, विचार टाकताना मला टॅग करा जेणेकरून मी सुद्धा इतरांना प्रेरित करू शकेन. आता तुम्ही आमच्या दिनक्रमाचा एक भाग झाला आहात. माझे मित्रमंडळी तुमचे लेख वाचण्यास खूपच आतुर असतात आणि त्यानंतरचं त्यांच्या कामांना सुरुवात करतात. संपूर्ण दिवस स्फूर्तीदायी घालवण्यासाठी हे लेख उत्तेजकाचं काम करतात.
हॅप्पी बर्थडे रजनीकांत! जाणून घेऊया त्यांचा आजवरचा प्रवास
आज चौसष्ठ घरांचा राजा विश्वनाथन आनंदचा वाढदिवस
लोक तुमच्याबद्दल वाईट बोलतात हा शुभसंकेत
बिझनेस मास्टरी वर्कशॉप (BMW) 2020
१२. यशस्वी होण्यासाठी टाईम मॅनेजमेंट महत्वाचे
Copyright © 2019 Navi Arthkranti